SaReGaMaPa Little Champs: COMING SOON | पंचरत्न असणार ज्युरी, नव्या पर्वाची नवी खासियत |Zee Marathi

2021-04-08 12

झी मराठीवर लवकरच सारेगमप लिटिल चॅम्प कार्यक्रमाचा नवं पर्व सुरू होणार आहे. यामध्ये पहिल्या पर्वाचे पंचरत्न ज्युरी म्हणून दिसतील. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.